Wednesday, May 16, 2012

For my 12th std friends..This poem is dedicated to the 2 lessons in chemistry we all loved....to leave!!



F block म्हणतो D block ला आपल्याला का सगळे सोडतात?
मुले सर्व आपल्या पासून का मुह मोडतात?
 
D block म्हणतो खरतर मी नाहीये इतका अवघड,
पण पाठ एवढा करायची नको असते मुलांना भानगड!
 
F Block म्हणतो मुला समाझतात खूपच "बोर",
वाटते त्यांना माझ्हाशिवाय पण ते करू शकतील स्कोर!
 
Textbook  चा  आपल्या पानांना हाथ न लागला कधी,
क्लास्सेस चा आपल्या नोटस न मुला समझ्तात रद्दी!
 
थोड्या वर्शनी आपले अस्तित्व text मधून कापतील,
किंवा text मध्ये नवा समोर "option "  असेच छापतील !!!

2 comments:

  1. Hehe...:-D
    very nice!:-)
    its great...the way you write on such real-life issues and make them lively!:-) keep it up!!!

    ReplyDelete