बो-यशाची पायरी नाही झालोय मी अडथला,
आज माझे नाव ऐकून मुलांचा पोटात येई ना कळा.
सी - निबंधासारखी ती उत्तर मुला करतात बिचारी,
अभ्यासाबरोबर ३ तास बसायची पण त्यांना करावी लागते तयारी !
बो-मुलांचा भविष्य ठरवायचा तुला दिलाय कोणी हक्क?
१०० प्रश्न कसा ठरवणार मुलगा हुशार आहे कि मक्ख?
सी- Textbook घोकून पण मुलगा येऊ शकतो बोर्डात पहिला
मुलांची योग्यता ठरवण्यात म्हणून तू मागे राहिला!
बो-मोठे स्वप्न बघायची देत आहेसका त्यांना शिक्षा?
१ मिनिटाचा आत गणित सोडव हि कसली अपेक्षा?
सी- sms चा पिढीत सगळे झले नाही का फास्ट?
Concepts असतील क्लीअर तर मुला राहू शकतात बिनधास्त
बो-तुझ्हा परीक्षेत नशीबाचा आहे मोठा हाथ,
काय करणार मुला झार दिला नाही त्या दिवशी साथ?
सी-मेहनतीत कमी पडतात ते असतात नशीबाला दोष देणारे
उद्या आयुष्यात प्रोब्लेम्स "Date and Time"देऊन येणारे ?
बो-भाषा येत नसली तर पुढे कसा जाणार?
आपले विचार मांडण्यात तो नाही का हरणार?
सी-तुझ्हा examiners ना येत नाही काही असा लागलाय आरोप,
गावात पेपर नाही ना जाणार विचाराने मुलांची उडते झोप
Computerized checking ने या सर्व चुका टाळतात,
माझ्या मुळेच किती क्लास्सेस चे धंदे चालतात
आपल्या दोघांचा बोलण्यात आहे तसे तथ्य,
आपले हे भांडण आहे व्यर्थ,
सगळ्या मुलांना रडवून ते दोघा मात्र हसले,
त्यांचा एक मे ओर एक तू मध्ये सगळे मात्र फसले!!!!

सही लिहिलं आहेस..!
ReplyDeleteखूप आवडलं!
मुद्देसुर आणि सुरेख!:-)
"मेहनतीत कमी पडतात ते असतात नशीबाला दोष देणारे"
ReplyDeleteneha u r seriously too broadly thinking girl..!
I Like ur thinking and your way of xpressing you ideas in great words..!
n also the concluding part is the bestt!