वाट पहिली खूप तुझी मागे वळून पहिले,
तू निघून गेलास तुझ्हे विचार फक्त राहिले~
कधी उठून वाटते तू होता नाहीस न स्वप्ना?
कोणता खेळ हा खेळतोस बस कर न हे लपणं~
अश्रू मला आवरत नाहीत शोधू कुठे मी तुला?
तुझही सावली जरी दिसली तरी धन्य वाटेल मला~
डोळ्यातले हे अश्रू थांबवू थांबतच नाही कसले,
तुझ्या त्या गोड शब्दांना का मात्र मन फसले?
तू इथेच आहेस जवळ असा होतो मला भास,
परत येशील तू कधी एवढीच जागायची आस ~
great one !
ReplyDeleteLoved this one too much "तुझही सावली जरी दिसली तरी धन्य वाटेल मला~"